इस्लामपुरातील दत्त टेकडी परीसराच्या निसर्गरम्य सानिध्यात शिवरेखा रेसीडन्सी !
प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. प्रथम ध्येय असतं, स्वत:चं शिक्षण पूर्ण करणं. ते झालं की बहुतांश जणांना हवी असते चांगली नोकरी. ती मिळाली की लग्न. लग्नानंतर मुलं, मुलांना चांगले शिक्षण. आणि त्यानंतर अर्थात चाळिशीत किंवा चाळिशीनंतर स्वतःचे घर. तेही मनासारखं. प्रशस्त. मनासारख्या ठिकाणी. पण, दररोजच्या धावपळीत मनासारख्या घराचा शोध घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ नसतो.
स्वतःचं घर घेण्याची तुमची इच्छा आहे. पण, मनासारखं व बजेटमधलं घर शोधण्यासाठी पुरेसा वेळ नाहीय.त्याची काळजी करू नका…आपल्या स्वप्नातील व मनातील घर बुक करण्यासाठी आजच दिवस निश्चित करा आणि घराचा मुहूर्त साधा.
इस्लामपूर शहरातील दत्त टेकडी परीसराच्या निसर्गरम्य सानिध्यात शिवरेखा रेसीडन्सी या गृहप्रकल्पाचा शुभारंभ नुकताच केला,हा गृह प्रकल्प साकारत असताना वास्तुशास्त्राबरोबर आधुनिक काळातील गरज ओळखुन आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या सोयीने एक वेळ गृह प्रकल्पाला भेट द्यावी व इच्छुकांच्या पर्यत गृह प्रकल्पाची माहीती पोहचवुन त्याच्या स्वप्नांचे साक्षीदार व्हा !


















































































